HW News Marathi
व्हिडीओ

ShivSena ला डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या MNS ला Manisha Kayande यांचं प्रत्युत्तर

“अब राजा वही बनेगा जो हकदार होगा”, असं टि्वट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. मनसेच्या या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनिषा कायंदेंनी संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय.

#RajThackeray #UddhavThackeray #SandeepDeshpande #MNS #ShivSena #BalasahebThackeray #EknathShinde #NarendraModi #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिक आक्रमक

News Desk

Rajesh Tope | राज्यातील खाजगी कंपन्या बंद करण्याचे सरकारचे निर्देश ! टीव्ही चॅनेल्सही बंद होणार ?

swarit

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar