HW News Marathi
व्हिडीओ

Manohar Joshi | मी नारायण राणेंशी चर्चा करायला तयार !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहलंय.या आत्मचरित्रातील काही पाने बाहेर आले आहेत यामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत.बाळासाहेबांचा आवडता होता म्हणुन चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो तसेच प्रसिद्धीसाठीच हा सगळा प्रकार आहे नारायण राणेंणी जे आरोप केलेत त्यांवर मी चर्चा करायला तयार आहे असं मनोहर जोशींनी HW मराठीला सांगितले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. #ManoharJoshi #NarayanRane #UddhavThackeray #NiteshRane #Autobiography

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काहींना अक्कल दाढ…”! Sanjay Raut यांची Raj Thackeray वर टीका

News Desk

भाजपला नडणाऱ्या सेनेच्या भास्कर जाधवांची अजित पवारांनी थोपटली पाठ !

News Desk

Sanjay Raut आणि Kirit Somaiya यांची एकूण संपत्ती नेमकी किती?; कोणाच्या अडचणीत वाढणार?

News Desk