HW News Marathi
व्हिडीओ

मनोहर जोशींच्या आठवणीतले ‘अटलजी’

मुंबई | भारताचे माजी पंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत युती असताना राजकारणापलिकडच्या जपलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी एच. डब्लू. मराठीशी बोलताना आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना जोशी यांनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा घेतलेल्या भेटी तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा यांच्या विषयी थोडक्यात बातचित केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP चे मुख्य चेहरे बाहेर पडताहेत व भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आरोपी पक्षाचे चेहरे झालेत – Sanjay Raut

News Desk

Rohit Pawar Exclusive | रोहित पवार ‘जायंट किलर’ ठरणार का ?

Arati More

गोपीनाथ मुंडेंच्या निकटवर्ती नेत्याचा भाजपला रामराम, पंकजा मुंडे म्हणतात…!

News Desk