HW News Marathi
व्हिडीओ

तर थेट Raj Thackeray यांच्या नावाने मागितली खंडणी, फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाने खंडणी (extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक (Malavani police arrest 3 people) केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिनेसृष्टीतील तिघांचा समावेश आहे. या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

#RajThackeray #MNSWorker #Malad #Watchman #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk

केंद्राच्या नोटाबंधीच्या धोरणामध्ये मोठी चूक! – Dilip Walse Patil

News Desk

Modi Vs Maharashtra Congress | कोरोनाबाबत मोदींच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर Congress नेत्यांचा संताप

News Desk