HW News Marathi
व्हिडीओ

“आम्ही मरावं की जगावं?” अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा Thackeray सरकारला उद्विग्न सवाल

राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे या पॅकेजमध्ये जिरायत जमिनीसाठी दहा हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली आहे सदरील मदतीबाबत शेतकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी

#MarathwadaFlood #MaharashtraRains #UddhavThackeray #Mahavikasaghadi #Farmerpackage #CMUddhavThackeray #CMOMaharashtra #Floods

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress-Pravin Gaikwad | प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

News Desk

दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार ‘साडे तीन शक्तीपीठ’चा देखावा

Manasi Devkar

धनंजय मुंडे प्रकरणावर सेना म्हणते “नो कमेंट्स” तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका काय?

News Desk