HW News Marathi
व्हिडीओ

ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग; Pankaja Munde यांच्या कडून गरब्यादरम्यान Corona नियम धाब्यावर

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या १५ तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंनी या ठिकाणी एका कार्यक्रमाला उपस्थित राहून गरबा दांडियाचा आनंद घेतला. पंकजा यांचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.

#PankajaMunde #Beed #Corona #DasaraMelava #Navratri #BJP #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी काँग्रेसमध्ये उदासीनता का दिसली ? भाजपने साधली टीकेची संधी

News Desk

स्मृती दिनानिमित्त संगीतकार वसंत देसाई यांना “स्वरांजली” वाहण्यात आली

News Desk

MEA Spokesperson | भारताचे मिग-२१ हे विमान आणि १ पायलट परतला नाही

Atul Chavan