HW News Marathi
व्हिडीओ

…अन् ‘तो’ शब्द शेलारांना भोवला? जाणून घ्या Kishori Pednekar का संतापल्या?

मुंबईतल वरीळीत काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात आतापर्यंत एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका 4 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या स्फोटांच्या दुर्घटनेनंतर भाजपने आक्रमक होतं महापौरांवर टीकेची झोड उडवली. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महापौरावर टीका केली, मात्र शेलारांच्या या टीकेवरून आता प्रकरण तापलं आहे.मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

#AshishShelar #KishoriPednekar #UddhavThackeray #AadityaThackeray #BJP #Shivsena #MumbaiBMC #BMC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली, हा प्रश्न तेव्हा नव्हाता”, Nana Patole यांचा टोला

News Desk

Cyclone Fani | विध्वंसक “फनी वादळ” ओडिशाच्या किनारपट्टीवर

Atul Chavan

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची चर्चा,शरद पवार दिल्लीत! नेमकं कारण काय?

News Desk