HW News Marathi
व्हिडीओ

“मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”; काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

आज शेगांवला खासदार राहुल गांधी यांची सभा असून विरोधकांनी सभेत आंदोलन करण्याची तयारी केली असल्याचं समजतंय. मात्र, “”भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक आंदोलन करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर मनसेने आंदोलन करण्याचं आवाहन केलं असून अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही””, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय..

#RahulGandhi #VinayakSavarkar #RajThackeray #AshokChavan #PrithivirajChavan #BharatJodo #Congress #BJP #Maharashtra #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivaji Maharaj | शिवरायांचे आठवावे रूप..!

News Desk

Balasaheb Thackeray And Pramod Mahjan | १९९५ ला भाजप-शिवसेना युती सरकारचा फॉर्म्युला काय होता ?

Arati More

Mangal Prabhat Lodha BJP | मुंबईतल्या ३६ जागा जिंकू !

swarit