HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत दुकानदारांची हालतं! सरकारच्या लेफ्ट-राईट नियमांमुळे गोंधळ

पहिल्या आठवड्यात मुंबईतील रस्त्यांच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आणि डावीकडील दुकाने मंगळवारी, गुरुवारी उघडतील. तर दुसर्‍या आठवड्यात, डावीकडील दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उघडतील आणि उजवीकडील दुकाने मंगळवारी आणि गुरुवारी उघडतील. मात्र हा कोणाची डावी बाजू आणि कोणाची उजवी बाजू हा संभ्र जसा तुम्हा आम्हाला झाला आहे तसा दुकानदारांना झाला आहे का? की काय हेच आपण आज जाऊन घेणार आहोत…

#mumbai #shop #bmc #covid19 #coronavirus #maharashtra #uddhavthackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

Chetan Kirdat

भास्कर जाधवांनी उधळली भाजपची अभिरूप विधानसभा! फडणवीसांचा रुद्रावतार

News Desk

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

News Desk