HW News Marathi
व्हिडीओ

आरती सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली; Ravi Rana यांचा गंभीर आरोप| Navneet Rana| BJP

खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि अमरावतीचे माजी पोलीस उपयुक्त आणि अमरावती जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव यांना 6 एप्रिलला दुपारी तीन वाजता लोकसभा सचिवालयात हजर राहावे लागणार आहे.

#NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #DevendraFadnavis #Amravati #BJP #NCP #ShivSena #Congress #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

farmer protest : शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिभा शिंदेशी खास बातचीत

News Desk

“स्वातंत्र्य लढ्यातील नायकांना पुढे आणण्याचा विसर दिल्लीतील केंद्रा सरकारला पडला”- Nana Patole

News Desk

“धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेचीच!”- Rajan Salvi

Manasi Devkar