HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांचं टार्गेट आता ‘बारामती’

राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांची तब्येत ठीक झाल्यानंतर ते तब्बल २ महिन्यांनी आता पक्ष संघटनेत सक्रीय झाले आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी रवींद्र नाट्य मंदिरात कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या ‘निवडणूक रणनीती’वर चर्चा झाली. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे.

#RajThackeray #SharadPawar #SupriyaSule #MNS #Pune #Baramati #VasantMore #BMCElections #RajThackeraySpeech #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Coronavirus | ‘कोरोना १००% बरा होऊ शकतो ‘ डाॅक्टरांकडून ऐका तुमच्या प्रश्नांची उत्तरं ! “

Arati More

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk

बीडमध्ये स्त्री जन्मदर घटण्यास कोण जबाबदार? सर्वसामान्य की प्रशासन?

News Desk