HW News Marathi
व्हिडीओ

किशोरी पेडणेकरांना भोंग्यांचा त्रास झाला नाही का?- Amey Khopkar

“मी माझ्या विधानावर ठाम आहे. ज्यांना हिंदू सण सहन होत नसतील त्यांनी देश सोडून निघाव किशोरी पेडणेकर यांनी या विषयावर बोलू नये सुषमा अंधारे यांचं अस्तित्व वाढत आहे त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचा जळफळाट झालेला आहे आणि यामुळे त्या हे बोलतं आहेत. मी माझ्या विधानावर ठाम आहेत. मला शिव्या घालणारे सेनेचे लोकं आहेत, जर माझ्या विधानावर खालच्या पातळीवत टीका केली तर मी घुसून मारेन मी हा दम देत आहे शिवसैनिकांना”

#AmeyaKhopkar #KishoriPednekar #RajThackeray #Loudspeaker #MNS #ShivajiPark #Deepawali #Deepotsav #DiwaliCelebrations #Shivsena #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Dhangar समाजासाठी महा-बजेटमध्ये भरीव तरतुद”- Devendra Fadnavis

News Desk

‘पदवीधर निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

Manasi Devkar

पंकजा मुंडेची थेट मोदींकडे धाव! भाजप सोडणार की मोठं पद मिळणार?

News Desk