HW News Marathi
व्हिडीओ

Vasant More यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका?, MNS मधील मतभेदाबाबत व्यक्त केली नाराजी

राज्यात भोंग्याच्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. लाऊडस्पीकरच्या प्रश्नावरून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी पुण्यातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पण गेल्या काही काळापासून चर्चेत आलेले मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे मात्र पोलीस आयुक्तालयात उशीरा पोहोचले आणि यावरूनच आता पुन्हा एकदा वसंत मोरे आणि मनसेमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

#VasantMore #MNS #RajThackeray #Loudspeaker #AmitabhGupta #Bhonga #MaharashtraNavnirmanSena #Pune #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निष्ठावंत कि आयाराम गयाराम ? कोणाला मिळणार महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद ?

News Desk

Eknath Shinde यांचा पवार कुटुंबियांना दणका!, Rohit Pawar यांची ‘ही’ विनंती मुख्यमंत्री मान्य करणार?

Manasi Devkar

Pankaja Munde , Chandrakant Patil भाजपचे हे नेते Dhananjay Munde यांच्या रडारवर…

News Desk