HW News Marathi
व्हिडीओ

मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ? वैज्ञानिक पुरावा नसताना लसींबाबत घेतला हा मोठा निर्णय?

कोविशिल्डच्या 2 लसींमधील अंतर वाढवून जवळपास दुप्पट करण्यास वैज्ञानिकांचा पाठिंबाच नव्हता असा धक्कादायक खुलासा तज्ज्ञ गटातील 3 सदस्यांनी हा खुलासा केल्याचे समजते. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे इतकं निश्चित करण्यात आले. अगोदर हे अंतर 6 ते 8 आठवडे होते. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे या लशीच्या अंतराबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

#Covishield #NarendraModi #ModiGovernment #Corona #India #Maharashtra #NTAGI #CoronaVirus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानखूर्दमध्ये शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचं उद्धाटन

Seema Adhe

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी OBC Reservation सोडत जाहीर,दिग्गजांना फटका बसणार?

Chetan Kirdat

Vasai मध्ये ‘मिनी आदर्श घोटाळा’; भूमाफियांविरोधात ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

Manasi Devkar