HW News Marathi
व्हिडीओ

Modi’s Bungalow Demolished | असा पाडला मोदी चा बंगला

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,००० कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरा व्यापरी नीरव मोदी याचा अलिबाग मध्ये असलेला आलिशान बंगला पाडण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्र किनारी निरव मोदीचा आलिशान बंगला होता. आज (८ मार्च) सकाळी ९ वाजातच्या सुमारास तो जमिनदोस्त करण्यात आलाय. मोदीचा हा बंगला पाडण्यासाठी १०० डायनामाइट्स वापरण्यात आले असल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Andhare, Uddhav Thackeray यांच्याविरोधात मराठा युवा सेनेची सेनाभवनासमोरच बॅनरबाजी

Manasi Devkar

Narendra Modi |शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

Atul Chavan

त्या’ 12 खासदारांचं निलंबन का झालं? पुढे काय होणार? जाणून घ्या नियम

News Desk