HW Marathi
व्हिडीओ

Mohan Bhagwat-Asaduddin Owaisi | मॉब लिंचिंगचा भारताशी संबंध आहेच, ओवैसींचा दावा

“तुम्ही याच देशात आतापर्यंत झालेली हत्याकांड विसरलात का ? या देशात सेक्युलॅरिझम राहिले का ?”, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहेत.

Related posts

Dilip Sopal Shivsena | …म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला !

Gauri Tilekar

आता योग्य वेळी होणार कॅन्सरचे निदान, भारतात प्रथमच उपलब्ध होणार ‘ही’ चाचणी

News Desk

Ashok Chavan | भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे !

News Desk