HW Marathi
व्हिडीओ

Mood Maharashtra Indapur | इंदापूरकरांचा कौल कोणाला ?


इंदापूरमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला संघर्ष अगदी प्रकर्षाने या विधानसभेला समोर आला आहे.हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यामुळे आता हि लढाई थेट भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होते आहे. पण इंदापूरमधल्या जनतेच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी विजय शिंदे यांनी .. #Harshvardhan Patil #BJP #NCP #Dattatray Bharane

Related posts

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची सरकारवर टिका

News Desk

“Namo TV | ऐन निवडणुकांच्या वेळी कसे आले ‘नमो’ टीव्ही चॅनल ? “

Atul Chavan

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले करणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत

Atul Chavan