HW News Marathi
व्हिडीओ

मोर्च्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांचीच बाचाबाची

राफेल घोटाळ्याप्रकरणी आज काँग्रेस कार्यालयावर भाजपने मोर्चा काढला होता. या मोर्च्यादरम्यान भाजप कार्यकर्ते आप-आपसात भिडले. या कार्यकर्त्यांमध्ये पुढे येण्यावरून बाचाबाची झाली. आमदार राज पुरोहीत यांनी मध्यस्ती करुन या कार्यर्त्यांना सावरले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता कोणत्या वरीष्ठ नेत्याची वर्णी ?

News Desk

Raosaheb Danve | मला वेध लागले मुख्यमंत्रीपदाचे..

Arati More

वर्षभरात ‘या’ वादग्रस्त प्रकारणांमुळे वाढला महाविकासआघाडीचा संघर्ष

News Desk