HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांजली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंडेकर यांना आदरांजली वाहीली. फडणवीस यांनी ६ डिसेंबर ला सकाळी दादरच्या चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’,चर्चा तर होणारच!

News Desk

कॅगच्या चौकशीवरून Arvind Sawant म्हणाले, “फक्त मुंबई नव्हे तर…!”

News Desk

वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते! चंद्रकांत पाटील,राऊत,खडसेंमध्ये जुंपली

News Desk