HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Local | मिरची पावडर डोळ्यात गेली तरी मोटरमनने कापले १८ किमी अंतर

लोकल ट्रेनला मुंबईची जीवनवाहीनी असही म्हटलं जातं. दिवसरात्र मुंबईकरांना सेवा देणारी लोकल, आणि लाखो मुंबईकरांना एका ठीकाणाहून आपल्या इच्छित ठिकाणी पोचवणारी लोकल चालते ती त्या लोकलच्या मोटरमनमुळे. आणि त्यामुळे लाखो प्रवाश्यांची जबादारी सुद्धा याच मोटरमन वर असते. आणि आपल्या त्याच जबाबदारीला अगदी जीवावर खेळून कधी कधी हे मोटरमन काम करीत असतात. असेच एक मोटरमन आहेत लक्ष्मण सिंह यांनी मिरची पावडर डोळ्यात गेली असतानाही प्रवाशांना कोणतीही हानी न पोहचवता मोटरमन मुंब्रा ते कल्याण असे 18 किलोमीटरचे अंतर कापले आहे सीएसटी-टिटवाला लोकलवर लक्ष्मण सिंह शनिवार कर्तव्यास होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Satej Patil vs Dhananjay Mahadik: ग्रामपंचायत निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

News Desk

राज्य आणि देश विकण्याचं काम BJP करते! – Nana Patole

News Desk

सकारात्मक! बीडच्या ‘वडवणी’त मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ

News Desk