HW News Marathi
व्हिडीओ

“…तर आपला काडकन आवाज आला पाहिजे”,बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडिओतून महापौरांचा भाजपला इशारा

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर करत भाजपला इशारा दिला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याचे धडे दिले आहेत. तसेच, त्याचा ‘फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तर तो शिवसैनिक आहे’, बाळासाहेब ठाकरे यांनी भाषणात म्हटले आहे.

#kishoripednekar #balasahebthackeray #shivsena #bjp #mayor #uddhavthackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जो तरसते है वो सिर्फ गरजते है, बरसते नही” Sudhir Mungantiwar यांची Sanjay Raut यांच्यावर बोचरी टीका

News Desk

Uddhav Thackeray यांनी भर सभेत Rahul Gandhi यांचे टोचले कान; “Savarkar आमचे दैवत..”

News Desk

कोण होणार विधानसभा अध्यक्ष? ‘ही’ नावे चर्चेत

News Desk