HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai on high alert | मुंबईसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट

भारत पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणाववाची परिस्थिती लक्षात घेता या पार्श्वभुमीवर मुंबई सह भारतातील अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या हल्ल्यानंतर भारताची पश्चिमी नौसेनाही हाय अलर्टवर आहे. तसेच देशभरातील मुंबई-अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amit Shah BJP | पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीवसुद्धा देऊ !

Gauri Tilekar

नाना पटोलेंचे अजित पवार,उद्धव ठाकरेंवर ‘तीन’वार! महाविकासआघाडी घायाळ?

News Desk

Pune constituency | पुणेकरांना काय वाटत ?

News Desk