HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, १५ लाखांहून अधिक किंमतीचे कोकीन केले हस्तगत

मुंबई | मुंबई पोलीस झोन ११ च्या विषेश पथकाने नायझेरियावरून ड्रग्स ची तस्करी करण्यासाठी मुंबईत आलेल्या ३ नायझेरियनला रंगे होतो पकडले . पकडण्यात आलेल्या आरोपींकडून १५ लाख २० हजार रुपयाची १५२ ग्रॅमची कोकीन हस्तगत करण्यात आली आहे. तिन्ही नायझेरियन आरोपी बिझनेस विझा वर मुंबईत आले होते. मालवणी डिव्हिजन चे एसीपी दिलीप यादव यांनी सांगितले की हे आरोपी मोठमोठ्या पब उच्चभ्रू हॉटेल्स मध्ये जाऊन ड्रुग्स विकत असतं. युवांकडून मोठी रक्कम घेत असतं. झोन ११ च्या विषेश पथकाला सुगावा लागताच त्यांनी मालवणी पोलिसांच्या मदतीने जाळ पसरून त्यांना मालवणी म्हाडा मधून पकडले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ek Hoti Rajkanya | मालिकेतील कलाकारांसोबत खास बातचित

News Desk

Chandrakant Patil राजकारण सांगत राहिले, मात्र तो ‘मागे’ रडत राहिला!

News Desk

Pankaja Munde यांना अडसर ठरलेला चिक्की घोटाळा चर्चेत, तर Dhananjay Munde यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk