HW News Marathi
व्हिडीओ

बेरोजगारीला त्रासलेल्या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचे रेल रोको, | मुंबईकरांचे झाले हाल

अॅप्रेंटिस उमेदवारीतील विद्यार्थ्यांनी रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला पण या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. येत्या दोन ते तीन दिवसात या मागण्यांवर चर्चा केली जाईल.या संपूर्ण प्रकरणावर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.परंतु बेरोजगारी हा भाजप सरकारपुढे सर्वात मोठा मुद्दा बनला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने-सामने!

News Desk

Shahir Sambhaji Bhagat | शाहीरांनीही व्हावे डिजिटल

News Desk

खासदार संभाजीराजे यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी जवळीक वाढतेय का? ‘ही’ आहेत कारणं!

News Desk