HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi यांच्या ‘त्या’ टीकेवर राज्यातील विरोधक आमने-सामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आजही, राज्यसभेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. तसंच महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी त्यांना मोफत तिकीटं देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

#NarendraModi #BJP #Maharashtra #MaharashtraGovt #Congress #MaharashtraCongress #PMModi #INC #ShivSena #ThackerayGovernment #Corona #Pandemic #Lockdown #Migrants #UttarPradesh #UP #Labours #Lockdown #ThackeraySarkar #RahulGandhi #AtulBhatkhalkar #ChandrakantPatil #PravinDarekar #Loksabha #Rajyasabha #SanjayRaut #AshokChavan #SachinSawant #India #Covid19 #IndiaCorona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Harshwardhan Patil ,Appasaheb Jagdale | इंदापूरमध्ये मामा-भाचे एकत्र,दत्तात्रण भरणेंचा मार्ग खडतर..

swarit

अखेर Anil Parab यांच्या रिसॉर्टवर Kirit Somaiya यांचा हातोडा पडणार; मुख्यमंत्र्यांनीही दिली परवानगी

Manasi Devkar

Kisan Long March |लालवादळ पुन्हा धडकणार मुंबईत !

Arati More