HW News Marathi
व्हिडीओ

राणेंच्या वक्तव्याचा Nana Patole कडुन निषेध, तर Ambadas Danve कडुन कोंबड्या सोडून निषेध!

“केंद्रामध्ये बरेचशे मंत्रिपदी महाराष्ट्राला मिळाली असून याचा आम्ही स्वागत करतो बेरोजगारी असो कोवीड काळामध्ये मदत असो अशी मदत महाराष्ट्राला होईल या हेतूने आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत पण नारायण राणे यांनी वक्तव्य केलेल्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो असे नाना पटोले यांनी सांगितले याबरोबरच नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या कडून सगळ्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केला आहे. परत इकडे दुसरीकडे औरंगाबाद मध्ये शिवसेनेचे आमदार असलेले अंबादास दानवे यांनी शहरात कोंबड्या सोडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध केलाय. “

#NarayanRane #NanaPatole #AmbadasDanve #NiteshRane #Shivsena #BJP #Hwnewsmarathi #Maharashtra #JanAshirwadYatra #Nashik #Sangli #Amravati #CMUddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकर पुन्हा शरद पवारांविरुद्ध आक्रमक! ‘डिजिटल गनिमी कावा’ करत साधला हेतू

News Desk

BJP- Shivsena alliance| दानवे- खोतकरांची दिलजमाई ?

Arati More

“केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी” – Dr.Bharti Pawar

News Desk