HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांची प्रतिक्रिया-“शिवसैनिकांना मी भीक घालत नाही”

कोण शिवसेना (Shiv Sena), नारायण राणे (Narayan Rane) काय साधा माणूस वाटला काय? उगाचच काहीही बातम्या दाखवू नका. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याबबतची कोणतीही माहिती नाही. जेव्हा माहिती मिळेल तेव्हा पाहू. प्रसारमाध्यमांनी उगाचच बातम्या पसरवून नये, अन्यथा अशा बातम्या दाखवणाऱ्यांवरच गुन्हा दाखल करेन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे हे चिपळूण (Chiplun ) येथे बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नारायण राणे जोरदार चर्चेत आले आहेत.

#NarayanRane #UddhavThackeray #Nashik #Shivsena #Maharashtra #BJP #NileshRane #NiteshRane #Mahavikasaghadi #FIR #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

News Desk

…म्हणून त्यांचं जुळलं असेल, मुख्यमंत्र्यांच्या Assam नात्याबद्दल काय म्हणाले Sanjay Raut

News Desk

दिड वर्षांनंतर उघडले मंदिरांचे दरवाजे!

News Desk