HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना-भाजप युतीचे राणेंकडून संकेत ! कोकणातून सुरूवात ?

राजकारणात काहीही शक्य आहे असं नेहमी बोललं जात ,कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो.शिवसेना आणि राणे कुटुंब भविष्यात एकत्र येतील असे संकेत दिले जाततेत हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल अशक्यच .एकवेळ भाजप सेना एकत्र येतील पण राणे कुटुंबीय सेनेला जवळ करणार नाही . कोकण आणि या कोकणातील राजकीय राडे आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण जरा थांब आणि हे पहा. नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यातील हितगुज पाहा. टीका करण्याची कोणतीही संधी न सोडणाऱ्या शिवसेना आणि राणेंमध्ये मनोमिलन पाहायला मिळालंय. निमित्त होतं वेंगुर्ल्यातील सागररत्न मत्य बाजारपेठेच्या लोकार्पणाचं. त्यामुळे नितेश राणेंनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवलीय का? मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे कुटुंबियांमध्ये नरमाई आलीय का? कोकणात शिवसेना-भाजप नेत्यांचे ‘मनोमिलन’ झालेय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

#NarayanRane #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Shivsena #BJPShivsenaAlliance #Maharashtra #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऋतुजा लटकेंची निष्ठा मातोश्रीवर ठाम?

Manasi Devkar

इतर राज्यातील शिवसैनिकांना शिंदे गटाची ऑफर; राज्यप्रमुखांचा खुलासा

Chetan Kirdat

MHADA आमचे घर द्या’ हवालदील फ्लॅट धारकाचे MHADA च्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन

Seema Adhe