HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane | नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा नवी तारीख

येत्या बुधवारी संध्याकाळी ४ वाजता गरवारे हॉलमध्ये नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे देखील भाजपचा झेंडा हाती घेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, अद्याप याबाबतची कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीरसिंहांनी कसाबला वाचवण्याचा प्रयत्न केला?; ‘त्या’ आरोपांमुळे Param Bir Singh मोठ्या अडचणीत?

News Desk

Fact Check : टोमॅटोवर खरंच तिरंगा वायरस पसलाय? | Tomato | TirangaVirus

swarit

Jammu and Kashmir | लोकशाहीच्या मजबुतीसाठी दिव्यांगाने केले मतदान

Atul Chavan