HW News Marathi
व्हिडीओ

‘Sharad Pawar बाळासाहेबांना म्हणाले, तुम्ही मातोश्री सोडा’ Narayan Rane यांनी सांगितला किस्सा!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता केली. आणि यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचा त्याकाळचा किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले होते राणे आता मातोश्री सोडा. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले मातोश्रीच्या बाहेर आम्ही रात्रभर जागायचो!

#NarayanRane #SharadPawar #BalasahebThackeray #Shivsena #BJP #JanAshirwadYatra #Maharashtra #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांना हिंदुंचा एवढा कळवळा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

News Desk

Mangal Prabhat Lodha BJP | मुंबईतल्या ३६ जागा जिंकू !

swarit

Anil deshmukh यांना CBI ने खरचं क्लीनचीट दिली का ? सत्य काय आहे पाहा सविस्तर

News Desk