HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi | सुषमा स्वराज यांच्या निधनाने पंतप्रधानांना अश्रु अनावर …

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. सुषमा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.#SushmaSwaraj #BJP #RIPSushmaji

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खरा मुख्यमंत्री कोण आहे, समजतच नाही”; Aditya Thackeray

News Desk

12 तारखेला बारा वाजता राज्यभरात जल्लोष करा; Bacchu Kadu यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Manasi Devkar

भाजपचे ‘ते’ साडे तीन नेते कोण?; Sanjay Raut म्हणाले, “बाप-बेटे नक्की…”

News Desk