HW News Marathi
व्हिडीओ

त्र्यंबकेश्वरमध्ये हंडाभर पाण्यासाठी जीवाशी खेळ; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या मेटघर गावात ‘ महादरवाजा’ पाड्यावर भीषण पाणीटंचाईचा सामना इथल्या स्थानिकांना करावा लागत आहे. इतकंच काय तर हंडाभर पाण्यासाठी सुद्धा इथल्या महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. मेटघर गावातल्या महिलांंना चक्क पन्नास फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागतेय. त्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकरी करत होते. दरम्यान, त्यांच्या या मागणीनुसार आता या ठिकाणी आपण तातडीने पाण्याचे टॅंकर पाठवत असल्याचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय.

#Nashik #AadityaThackeray #Metghar #WaterSupply #Tryambakeshwar #NashikDistrict #MetgharVillage #WaterTank #SaveWater #WaterTanker 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

News Desk

“अटकेची बातमी ईडीच्या आधी मुलुंडचा पोपटलाल देतो”- Sanjay Raut

News Desk

पवारांपासून खडसेंना नोटीस पाठवणाऱ्या ‘ईडी’ लाचं पुण्याच्या वकिलाने का पाठवली नोटीस ?

News Desk