HW News Marathi
व्हिडीओ

हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्या राणा दाम्पत्यानेही साजरा केला Valentine’s Day

Valentine’s Day: आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. खरंतर हे दोघेही सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले. मात्र, दुपारी एक दीडच्या सुमारास आमदार रवी राणा हे अमरावतीच्या एका कॅफेमध्ये आले व त्यांनी येथेच खासदार नवनीत राणा यांना बोलावून गुलाबाचे फुल देऊन त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या व एकत्र कॉफी घेतली.

#NavneetRana #RaviRana #ValentinesDay #Amravati #BJP #HanumanChalisa #Cafe #CowHugDay #Matoshree #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाषणाला सुरुवात होताच Sharad Pawar यांच्यावर टोला

News Desk

Narendra Modi यांच्या ‘त्या’ टीकेवर राज्यातील विरोधक आमने-सामने

News Desk

Thackeray सरकार आणि Modi सरकार वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk