HW News Marathi
व्हिडीओ

“रुपाली चाकणकरांना मी ओळखत नाही”,नवनीत राणा असं का म्हणाल्या?

बायको जात चोरते आणि नवरा राजदंड अशी जहरी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्याला आता खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलंय. मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. ओळखीच्या माणसांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन, अशा शब्दात राणा यांनी रुपाली चाकणकरांना टोला लगावलाय. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ज्यांना मी ओळखतच नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, अशा टोला खासदार नवनीत राणा यांनी रुपाली चाकणकरांना लगावलाय.

#RupaliChakankar #SharadPawar #NavneetRana #RaviRana #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वारसदारांनी आजही जपलाय Sai Baba यांचा ‘हा’ अनमोल ठेवा!

News Desk

उपमुख्यमंत्र्यांचा उद्या पुन्हा एकदा दिल्ली दौरा! – Uday Samant

News Desk

Pratap Sarnaik यांनी कोणता नवस फेडला? ED मागे असतानाच तुळजाभवानीला 75 तोळं सोनं

Manasi Devkar