HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik यांच्याबाबत प्रश्न विचारताच Sameer Wankhede यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी झाली. यावेळी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे देखील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. समीर वानखेडेंनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना देखील आवाहन केलं. यानंतर माध्यमांनी त्यांना नवाब मलिक यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं.

#SameerWankhede #NawabMalik #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #Mumbai #Maharashtra #NCB #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजारी असतानाही Mukta Tilak मतदानासाठी हजर; Devendra Fadnavis यांची घेतली भेट

News Desk

राम कदमांचा प्रताप ! पोलिसाला मारहाण केलेल्या कार्यकर्त्याला सोडवायला केला फोन ! जाणून घ्या प्रकरण

News Desk

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ShivSena ची कोंडी?,आज कोर्टात काय घडलं?

Manasi Devkar