HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik यांच्या पाठीशी NCP ठाम; अधिवेशनापूर्वी पक्षाची महत्वपूर्ण बैठक |

उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वाधिक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक प्रचंड गोंधळ घालण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि प्राजक्त तानपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

#NawabMalik #JitendraAwhad #JayantPatil #NCP #PrajaktTanpure #BJP #ArthasankalpiyaAdhiveshan #BudgetSession2022 #DevendraFadnavis #MVA #MahaVikasAghadi #ThackerayGovernment #Mumbai #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सोनियांचं पत्र ही सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती !” भाजप आक्रमक, राऊतांकडून सारवासारव

News Desk

“माझ्या सर्व मराठी बंधू भगिनींना…”; PM Narendra Modi यांच्याकडून ‘मराठी भाषा दिना’च्या खास शुभेच्छा

News Desk

राज ठाकरेंच्या भाषणाची ‘ती’ क्लीप ठरणार भाजप-मनसे युतीची नांदी?

News Desk