HW News Marathi
व्हिडीओ

“दीड-दीड कोटींचे प्रकल्प बाहेर गेले, आता अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस…” – Ajit Pawar

शिर्डी येथे राष्ट्रवादीचे २ दिवसीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी अजित पवार बोलत होते. अजित पवारांनी अनेक मुद्यावर यावेळी भाष्य केले. अजित पवार म्हणाले की दीड दीड कोटी गुंतवणुकीचे प्रकल्प बाहेर गेले आणि स्वतःचं अपयश झाकण्याकरता शिंदे – फडणवीस सरकार आता सांगत आहेत की, अनेक प्रकारचे प्रकल्प आणून इथे भरती करणार आहोत. तर असे असेल तर त्याची यादी दाखवा अशी खोचक मागणी अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

#AjitPawar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #NCP #Shirdi #NCP #Adhiveshan #Maharashtra #Projects #BJP #Vedanta #Foxconn #Tata #Airbus #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार कुटे, तुम्हाला शोधू कुठे? मतदार संघातील नागरिकांचा संतप्त सवाल

Manasi Devkar

Mumbai मध्ये हिंदू असुरक्षित! Nitesh Rane यांनी दिलं Uddhav Thackeray यांना आव्हान

News Desk

शिवसेना-राष्ट्रवादीचं फिस्कटलं! अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव संघर्ष पेटला

News Desk