HW News Marathi
व्हिडीओ

ऐवढी वर्ष तुम्ही का गप्प बसलात?, Ajit Pawar यांचा Ashish Shelar यांना सवाल

वाढत्या इंधन दराच्या मुद्यावर राज्य सरकारांनी कर कमी करावे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासाठी बैठक बोलावली आणि इंधनाच्या करांबाबत आवाहन केलं. इंधन कराबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

#SharadPawar #AjitPawar #AshishShelar #NarendraModi #SanjayRaut #PM #NarendraModi #BJP #DevendraFadnavis #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Adv. Gunaratna Sadavarte यांचा ताबा आता Kolhapur पोलिसांकडे

News Desk

भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

Beed मधील Kshirsagar काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर

Manasi Devkar