HW News Marathi
व्हिडीओ

“मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन…”; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोडी है जो आज साहिबे मसनद है कल नही होंगे, किरायदार है जाती मकान थोडी है सभी का खून है शामिल यहा की मिट्टी मे किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है” राहत इंदौरी यांच्या या शायरीच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली.

#NCP #Shirdi #ManthanShibhir #SharadPawar #DhananjayMunde #SupriyaSule #JitendraAwhad #EknathSHinde #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार कुटे, तुम्हाला शोधू कुठे? मतदार संघातील नागरिकांचा संतप्त सवाल

Manasi Devkar

Dahi Handi 2019 | गोविंदा पथकांचा राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

swarit

सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधी ठराव एकमताने मंजूर; काय म्हणाले मुख्यमंत्री?

News Desk