HW News Marathi
व्हिडीओ

…या प्रकल्पात राज्य आणि केंद्र सरकारची मदत अपेक्षित- Eknath Khadse

भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीत असलेले अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढले होते, तीन वर्षापेक्षा जास्त कालखंड लोटला आहे ,मात्र अद्यापही पुनर्वसन झालेले नाही, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकारी तर्फे प्रयत्न करण्यात येत होते ,त्यानुसार या झोपडपट्टीधारकांना पुनर्वसनासाठी 3600 सदनिकांचा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

#SharadPawar #EknathKhadse #AjitPawar #NCP #ED #JitendraAwhad #UddhavThackeray #Bhusawal #HWNews #MoneyLaundering

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपचा प्रदेशाध्यक्ष मीचं राहणार’ Chandrakant Patil यांना विश्वास, Narayan Rane म्हणाले…

News Desk

भाजप कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

Taliban ला पैसा कोण पुरवतं? Taliban एवढे श्रीमंत कसे झाले ?

News Desk