HW News Marathi
व्हिडीओ

“मी भाजप सोडले हे त्यांच्या जिव्हारी लागले”- Eknath Khadse

Eknath Khadse: राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपावर (BJP) देखील त्यांनी यावेळी ताशेरे ओढले. मी भाजप सोडले हेच त्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपवाले माझ्या एवढे नादी लागले. तसेच मला जेलमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

#EknathKhadse #SharadPawar #BJP #GirishMahajan #DevendraFadnavis #Maharashtra #NCP #AjitPawar #EknathShinde #Jalgaon #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Government | अखेर राज्याचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणती खाती ?

Gauri Tilekar

Raj Thackeray नंतर Uddhav Thackeray यांनी Kalpita यांना फोनवर दिलं आश्वासन! म्हणाले…

News Desk

“मविआचे आमदार माकडचाळे करतात, त्यांच्यावर कारवाई करा” – Pratap Sarnaik

Seema Adhe