HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra पेटेल अशी वक्तव्य करू नका; Jitendra Awhad यांची हात जोडून विनंती

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती.महाराष्ट्र शांत आहे, कुठेही क्लेश नाही, द्वेष दिसत नाही,सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.गॅसबद्दल… पेट्रोल – डिझेल… महागाई याबद्दल बोला ना… ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला… श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

#RaThackeray #JitendraAwhad #NCP #MVA #MNS

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहुल प्रकल्पग्रस्त धडकणार मंत्रालयावर

Atul Chavan

Sushma Andhare यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री!

News Desk

“सगळ्यांनी बारामतीला यावे, Sitharaman यांचही स्वागत”- Supriya Sule

News Desk