HW News Marathi
व्हिडीओ

Ambernath मध्ये उभारणार राज्यातील सर्वात मोठी Township! – Jitendra Awhad

अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारण्यात येणारेय. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचा गुरुवारी म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीये.

#Ambernath #JitendraAwhad #SharadPawar #Township #Badlapur #DreamProject #Development #UddhavThackeray #NCP #AjitPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांच्या बंडानंतर Arjun Khotkar यांच्या मागे ED ची पीडा; काय आहे प्रकरण?

Manasi Devkar

“देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात” – Sachin Sawant

News Desk

“मी निवडणूक लढणार नाही”; Dhananjay Munde यांना आव्हान देणाऱ्या Karuna Munde यांची माघार?

News Desk