HW News Marathi
व्हिडीओ

तुम्ही मुख्यमंत्री असताना एक नकली Devendra Fadnavis फिरत होता…

शहरात बोगस देवेंद्र फडणवीस कोण फिरत आहे. तुम्हाला सुचित केले होते आम्ही, तुमचा भाऊ शहरांतील हॉटेल्समध्ये काय करत होता याची माहिती दिली होती. चेंबूरमध्ये जाऊ नका तुम्हाला सांगितले होते. आम्ही कधीही व्यक्तीगत राजकारण केलं नाही. त्यावेळी जर हॉटेल्सची सीसीटीव्ही फुटेज दाखवली असती तर लोकं तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नसती असा घणाघात नवाब मलिकांनी केला आहे.

#NawabMalik #SameerWankhede #DevendraFadnavis #NCB #NCP #BJP #HwnewsMarathi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आजही दिल्लीने इथले लोक फितूर केले पण…”; Sanjay Raut यांचा पुन्हा BJP वर निशाणा |

News Desk

अजितदादा म्हणाले, “रंग बेक्कार दिसतोय”, मुख्यमंत्री म्हणाले, “दादा, रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस”

News Desk

“काल वाद तर आज पोलिसांचं अभिनंदन; Amravati मधील युवती अखेर सापडली

Manasi Devkar