HW News Marathi
व्हिडीओ

पार्थ पवारांचा आमदारकीचा पत्ता ‘या’ कारणांमुळे झाला कट? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची खुलासा!

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) यांना पंढरपूरमधून पोटनिवडणुकीत (pandharpur by poll election) उमेदवारी देण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पार्थ यांच्या उमेदवारीबाबत अशी कोणतीही चर्चा नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#ParthPawar #SharadPawar #JayantPatil #RohitPawar #NCP #MahavikasAghadi #Pandharpur #BharatBhalke
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar NCP | अन् पत्रकाराच्या ‘या’ प्रश्नावर शरद पवार संतापले !

Gauri Tilekar

ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय ! गोपीचंद पडळकरांची जळजळीत टीका

News Desk

Raj Thackeray स्वयंमभू नेते, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ते वागत नाहीत! – Pravin Darekar

News Desk