HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर याचं योगी सरकराच्या विरोधात आंदोलन !

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी त्यांनी सर्व मुद्द्यांवर एचडब्ल्यू मराठीशी बातचीत केली.

#RupaliChakankar #NCP #MahaVikasAghadi #Maharashtra #UttarPradesh #YogiAdityanath #AmitShah #NarendraModi #BJP

Related posts

“#LockdownIndia | लॉकडाऊनच्या काळात भूक भागवण्यासाठी लोक गवत खातायत ?”

Gauri Tilekar

” Buldhana Congress | चारा छावण्यांसाठी बुलढाण्यात काँग्रेस आक्रमक “

News Desk

Dance Bar Verdict। राज्यात पुन्हा सुरू होणार डान्स बार

News Desk