HW News Marathi
व्हिडीओ

Wankhede स्वत: ड्रग्स खरेदी करुन लोकांना अडकवायचे? मलिकांची Special 26 स्टोरी नेमकं काय सांगते?

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि वसुलीचे आरोप करत बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा आरोप मलिकांनी केला आहे. आता याबाबत मलिकांनी एका अज्ञात एनसीबी कर्मचाऱ्याचं पत्र सार्वजनिक करून वानखेडेंवर २६ प्रकरणात आरोप केले आहेत..’स्पेशल २६’ असं म्हणत नवाब मालिकांनी इशारा दिलाच होता. आणि त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे खुलासे करत त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली. मलिकांना आलेल्या या निनावी पत्रातला गंभीर आरोप काय?पाहूया

#AryanKhanDrugCase #SameerWankhede #NawabMalik #NCB #Mumbai #PrabhakarSail #SanjayRaut #DilipWalsePatil #letterbomb #Special26 #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे गटाला भाजपची साथ? शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणं बाहेर कशी निघाली?

Manasi Devkar

महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न; गृहमंत्री Dilip Walse Patil यांचा आरोप

News Desk

Mumbai उच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते Avinash Das यांचा ट्राजिस्ट अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

News Desk