HW News Marathi
व्हिडीओ

Navneet राणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Supriya सुळेंचे उत्तर

वनीत राणा यांच्या पेक्षाही राज्यात अती गंभीर विषय आहेत . त्यामुळे त्यांच्या विषयाकडे मी गांभीर्याने पाहत नाही. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालतो आणि आम्ही ही तोच विचार पुढे घेऊन जात आहोत. देशामध्ये कोणालाही कुठे ही लढायचा अधिकार आहे. शाहु महाराजांना अभिमान वाटेल असे काम आज या गावाने केल आहे.महाविकास आघाडीचे सरकार हे पुरोगामी विचारांच सरकार आहे. महाराष्ट्र हा शाहू,फुले,आंबेडकरांचे हे सरकार आहे.

#SharadPawar #SupriiyaSule #NavneetRana #RaviRana #Matoshree #ShivSena #Mumbai #UddhavThackeray #Bandra #HanumanChalisa #Congress #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राऊत-आव्हाडांवरचे गुन्हे मागे घ्या, धुमधडाक्यात शिंदे गटात येऊ”

Manasi Devkar

Anil Parab मातोश्रीचा एजेंट!; Nilesh Rane यांचा खोचक टोला

News Desk

आठवले’ स्टाईलमध्ये Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना टोला

News Desk