HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होतंय मुंडेंचं समर्थन?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कारण आता करुणा शर्मा यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या आरोपांनंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, कुठेतरी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना समर्थन देत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घ्या.. काय आहे प्रकरण

#DhananjayMunde #JayantPatil #KarunaDhananjayMunde #NCP #ChhaganBhujbal #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन ‘भाऊ’ भेटणार तर शिवसेना-भाजपही जवळ येणार का?महाराष्ट्राचं राजकारण नवं वळण घेणार?

News Desk

Mumbai BMC | ‘या’ घटनेला जबाबदार कोण ? लोकं कि बीएमसी ?

Gauri Tilekar

Dr. Amol Kolhe VS Vilas Lande | शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ !

Arati More