HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांनी केली Raj Thackery यांची नक्कल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबामध्ये सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिध्दी मिळत नाही. त्यामुळे ते नाव घेतात. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, कुणाचीही हुकुमशाही चालणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

#RajThackeray #SharadPawar #AjitPawar #MNS #NCP #Loudspeaker #Bhonga #HanumanChalisa #Aurangabad #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB ने सोडून दिलेल्यापैकी एक जण BJP नेत्याचा मेहुणा Nawab Malik

News Desk

महागाईवर प्रश्न विचारताच Kirit Somaiya भडकले

News Desk

Dr.Amol Kolhe in Pune | “शिवाजी फक्त नाव असून चालत नाही”

News Desk